✅133 प्रश्नपत्रिका व 3800+ प्रश्नांचा समावेश.
✅17 डिसेंबर 2023 गट क पेपरचा समावेश
✅2009 ते 2023 पर्यंतच्या आयोगाच्या मागील परीक्षेतील गणित-बुद्धिमत्तेच्या सर्व प्रश्नांचे अचूक उत्तरासह स्पष्टीकरण.
✅टॉपिक समजण्यासाठी थेट QR कोड स्कॅनची सुविधा.
✅60+ प्रश्नपत्रिकांचे Video Discussion उपलब्ध उपलब्ध.
✅आयोगाने रद्द केलेल्या प्रश्नांचे कारणासह स्पष्टीकरण.
✅प्रत्येक प्रश्नाखाली संबंधित टॉपिकचा उल्लेख.
✅गणिताचे प्रश्न सुत्रांशिवाय (Without Formula) तर बुद्धिमतेच्या प्रश्नाचे Logic Develop करण्याच्या पद्धतीने पुस्तकाची मांडणी
✅प्रश्नांचे क्रमांक आयोगाच्या सेट A प्रमाणे असल्याने Google प्रमाणे उत्तरे सहज शोधता येतात.
✅आयोगाच्या प्रश्नपत्रिकांनुसार पुस्तकाची मांडणी असल्याने अवघड किंवा किचकट प्रश्न वगळण्याची शक्यता शून्य आहे.
Lorem Ipsum is simply dummy text of the printing and
typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever
since the 1500s,